Single video

Sur Nava Dhyas Nava… Asha Udyachi – Audition Promo

मैफिल रंगेल सुरांची, शोधू महाराष्ट्राची आशा उद्याची! ‘महिला विशेष पर्व’. 15 ते 30 वर्षे वयोगटातील गायिकांनी मराठी गाण्याचा तुमच्या आवाजातील १ मिनिटाचा व्हिडिओ 18 ते 28 फेब्रुवारीपर्यंत Voot वर अपलोड करा. आणि सुरेल मैफिलीत सामील व्हा. #SNDNAashaUdyachi लवकरच, #ColorsMarathi वर.

Recommended Videos  

Latest Videos