बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 61 ! “Ticket To Finale” “होणार आणखी एक मोठा धमाका…”

मुंबई १३ डिसेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल गायत्री दातार बाहेर पडली. आता घरामध्ये सात सदस्य उरले असून सगळ्याच सदस्यांची नजर बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आहे. हे सातही सदस्य आता शेवटच्या फेरीत पोहचण्यासाठी सज्ज आहेत. या सात जणांमध्ये रंगणार आहे Ticket To Finale” जिंकण्याचा टास्क. मीरा, जय, सोनाली, विशाल, विकास आणि उत्कर्ष यामध्ये बघूया कोणाला मिळणार टिकिट आणि कोणता सदस्य जाणार थेट finale मध्ये.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले, या आठवड्यात आपणा सर्वांना मिळणार आहे Ticket To Finale” सज्ज व्हा होणार आहे आणखी एक मोठा धमाका...आता हा धमाका काय असणार ? बिग बॉस कधी जाहीर करणार ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi S3

Post Your Comments