मुंबई २४ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना एकमेकांचे वागणे खटकु शकते... आणि त्या संदर्भात ते इतर सदस्यांची चर्चा करताना देखील दिसून येतात. आज एकीकडे विशाल जय आणि उत्कर्षशी खेळाविषयि चर्चा करताना दिसणार आहे तर दुसरीकडे विकास मीनलसोबत विशालबद्दल बोलताना दिसणार आहे. नक्की काय विकासच्या मनात... त्याला विशालची कोणती गोष्ट आवडत नाहीये.
विकास मीनलशी बोलताना दिसणार आहे, तरी मला आता जे दिसते आहे, तो गेल्या काही दिवसांपासून त्या गोष्टी करतो आहे. तिकडे जाऊन बोलतो आहे. त्याला असं कुठेतरी वाटतं आहे की हे आपण केले पाहिजे... दिसलं पाहिजे. सर पण जे बोले की विकेंडला माझ्याविषयी की जाऊन बोलतो... हे आपण करू शकतो. पण मी तेच म्हणतो आहे की हा त्याचा गेम नाहीये.... हा माझा गेम आहे. म्हणजे बोलणं म्हणा किंवा काही ते पण आता मी कमी केले आहे. त्यातून काही चांगलं निष्पन्न होत असेल तर काही चुकीचे नाहीये...
बघूया अजून काय काय घडले आज बिग बॉस मराठीच्या घरात. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मारठीवर.
Bigg Boss Marathi S3
Post Your Comments