
Home » कलर्स मराठी अवॉर्ड २०२१ – २२ – नामांकन जाहीर – आपल्या आवडत्या कलाकारांना विजयी करा! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा!
कलर्स मराठी अवॉर्ड २०२१ – २२ – नामांकन जाहीर – आपल्या आवडत्या कलाकारांना विजयी करा! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा!
- posted by
- CM Admin
- last updated on
- February 24, 2022
- at
- 5:36 pm
कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका आणि व्यक्तिरेखा यांनी महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांची मने जिंकत आहेत… वाहिनीवरील मालिका आणि त्यातील पात्र आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. आता प्रेक्षक त्यांच्या आवडत्या मालिका, जोडी, नायक – नायिका, सून, शीर्षक गीत…. यांना मतं देऊन जिंकवू शकतात. कारण, कलर्स मराठी घेऊन येत आहे कलर्स मराठी अवॉर्ड २०२१ – २२ – रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा!… वोटिंग ६ मार्चपर्यंत.
खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची मतं नोंदणी करू शकता:
URL – https://voting.voot.com/vote/cc8020d0-8bc5-11ec-8792-45caee3c1027/v1
FB voting: https://colorsmarathiaward.app.do/2021-22-voting
नामांकनाची संपूर्ण यादी खालील प्रमाणे आहे :
No | Cate | नामांकने |
1 | लोकप्रिय मालिका | सोन्याची पावलं |
राजा रानीची गं जोडी | ||
लेक माझी दुर्गा | ||
जय जय स्वामी समर्थ | ||
जीव माझा गुंतला | ||
सुंदरा मनामध्ये भरली | ||
तुझ्या रूपाचं चांदनं | ||
आई – मायेचं कवच | ||
बाळूमामाच्या नावानं चांगभलं | ||
2 | लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम | बिग बॉस मराठी |
सूर नवा , ध्यास नवा – आशा उद्याची | ||
3 | लोकप्रिय कुटुंब | इनामदार कुटुंब – सोन्याची पावलं |
ढाले पाटील कुटुंब – राजा रानीची गं जोडी | ||
चोळप्पा कुटुंब – जय जय स्वामी समर्थ | ||
खानविलकर कुटुंब – जीव माझा गुंतला | ||
जहागीरदार कुटुंब – सुंदरा मनामध्ये भरली | ||
पाटील कुटुंब –तुझ्या रूपाचं चांदनं | ||
4 | लोकप्रिय जोडी | भाग्यश्री – दुष्यन्त : सोन्याची पावलं |
संजीवनी– रणजीत : राजा रानीची गं जोडी | ||
अंतरा – मल्हार : जीव माझा गुंतला | ||
लतिका – अभिमन्यू : सुंदरा मनामध्ये भरली | ||
नक्षत्रा – दत्ता : तुझ्या रूपाचं चांदनं | ||
5 | लोकप्रिय नायिका | भाग्यश्री – सोन्याची पावलं |
संजीवनी – राजा रानीची गं जोडी | ||
चंदा – जय जय स्वामी समर्थ | ||
अंतरा– जीव माझा गुंतला | ||
लतिका : सुंदरा मनामध्ये भरली | ||
नक्षत्रा – तुझ्या रूपाचं चांदनं | ||
मीनाक्षी – आई मायेचं कवच | ||
6 | लोकप्रिय नायक | दुष्यन्त – सोन्याची पावलं |
रणजीत – राजा रानीची गं जोडी | ||
बाळूमामा : बाळूमामाच्या नावानं चांगभलं | ||
स्वामी समर्थ – जय जय स्वामी समर्थ | ||
मल्हार – जीव माझा गुंतला | ||
अभिमन्यू : सुंदरा मनामध्ये भरली | ||
दत्ता– तुझ्या रूपाचं चांदनं | ||
7 | लोकप्रिय आई | उमा (दुष्यन्तची आई ) – सोन्याची पावलं |
कुसुमावती (रणजीतची आई) – राजा रानीची गं जोडी | ||
वैजू (दुर्गाची आई ) – लेक माझी दुर्गा | ||
येसूबाई –जय जय स्वामी समर्थ | ||
मंजिरी (अंतराची आई ) – जीव माझा गुंतला | ||
सुहासिनी (मल्हारची आई ) – जीव माझा गुंतला | ||
इंदू (अभिमन्यूची आई ) : सुंदरा मनामध्ये भरली | ||
महेश्वरी (दत्ताची आई ) – तुझ्या रूपाचं चांदनं | ||
भारती (नक्षत्राची आई ) – तुझ्या रूपाचं चांदनं | ||
मीनाक्षी (सुहानीची आई ) – आई – मायेचं कवच | ||
8 | लोकप्रिय वडील | महेश (दुर्गाचे वडील ) – लेक माझी दुर्गा |
चोळप्पा – जय जय स्वामी समर्थ | ||
एकनाथ धुमाळ (बापू: लतिकाचे वडील ) : सुंदरा मनामध्ये भरली | ||
उत्तमराव जहागीरदार (अप्पा– अभिमन्यूचे वडील ) : सुंदरा मनामध्ये भरली | ||
प्रतापराव (दत्ताचे वडील ) – तुझ्या रूपाचं चांदनं | ||
अनंतराव (मीनाक्षीचे वडील ) – आई मायेचं कवच | ||
9 | लोकप्रिय सून | भाग्यश्री – सोन्याची पावलं |
संजीवनी – राजा रानीची गं जोडी | ||
अंतरा– जीव माझा गुंतला | ||
लतिका : सुंदरा मनामध्ये भरली | ||
10 | लोकप्रिय सासू | उमा – सोन्याची पावलं |
कुसुमावती –राजा रानीची गं जोडी | ||
सुहासिनी – जीव माझा गुंतला | ||
इंदू : सुंदरा मनामध्ये भरली | ||
11 | लोकप्रिय सासरे | नीलकंठ इनामदार – सोन्याची पावलं |
उत्तमराव जहागीरदार (अप्पा ) : सुंदरा मनामध्ये भरली | ||
बापू – सुंदरा मनामध्ये भरली | ||
12 | लोकप्रिय भावंडं | दुष्यन्त – अधिराज – सोन्याची पावलं |
रणजीत – सुजीत : राजा रानीची गं जोडी | ||
दुर्गा – शिवानी – लेक माझी दुर्गा | ||
अंतरा– श्वेता – जीव माझा गुंतला | ||
मल्हार – सौम्या – जीव माझा गुंतला | ||
अभिमन्यू – आशुतोष : सुंदरा मनामध्ये भरली | ||
नक्षत्रा – अक्षय – तुझ्या रूपाचं चांदनं | ||
दत्ता – कला – तुझ्या रूपाचं चांदनं | ||
13 | लोकप्रिय सूत्रसंचालक | महेश मांजरेकर – बिग बॉस मराठी |
स्पृहा जोशी – सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची | ||
14 | लोकप्रिय शीर्षकगीत | सोन्याची पावलं |
राजा रानीची गं जोडी | ||
लेक माझी दुर्गा | ||
जय जय स्वामी समर्थ | ||
जीव माझा गुंतला | ||
सुंदरा मनामध्ये भरली | ||
तुझ्या रूपाचं चांदनं | ||
आई – मायेचं कवच | ||
बाळूमामाच्या नावानं चांगभलं | ||
बिग बॉस मराठी 3 | ||
सूर नवा , ध्यास नवा – आशा उद्याची | ||
17 | लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा ( स्त्री ) | बेबी मावशी – राजा रानीची गं जोडी |
गुलाब – राजा रानीची गं जोडी | ||
येसूबाई – जय जय स्वामी समर्थ | ||
सीमा मामी – जीव माझा गुंतला | ||
तारामती – सुंदरा मनामध्ये भरली | ||
नंदिनी – सुंदर मनामध्ये भरली | ||
रेणुका वहिनी – तुझ्या रूपाचं चांदनं | ||
18 | लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष ) | नंदू – सोन्याची पावलं |
सुजीत : राजा रानीची गं जोडी | ||
चोळप्पा – जय जय स्वामी समर्थ | ||
सज्जनराव – सुंदर मनामध्ये भरली | ||
आशुतोष – सुंदरा मनामध्ये भरली | ||
शंकर – तुझ्या रूपाचं चांदनं | ||
अजय – आई , मायेचं कवच | ||
भास्कर – आई , मायेचं कवच | ||
19 | लोकप्रिय आजी | सुंदराबाई – सोन्याची पावलं |
लतिकाची आजी : सुंदरा मनामध्ये भरली | ||
राधाक्का : जय जय स्वामी समर्थ | ||
मल्हारची आजी – जीव माझा गुंतला | ||
अनुराधा (सुहानीची आजी ) – आई मायेचं कवच | ||
शेवन्ता (दुर्गाची आजी ) – लेक माझी दुर्गा | ||
20 | लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा | पद्मिनी – सोन्याची पावलं |
राजश्री – राजा राणीची गं जोडी | ||
चित्रा – जीव माझा गुंतला | ||
श्वेता – जीव माझा गुंतला | ||
हेमा – सुंदर मनामध्ये भरली | ||
कला – तुझ्या रूपाचं चांदनं | ||
प्रेरणा – आई , मायेचं कवच | ||
21 | लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा | भालचंद्र देशमुख – सोन्याची पावलं |
दादासाहेब : राजा रानीची गं जोडी | ||
रामाचार्य – जय जय स्वामी समर्थ | ||
दाजीबा – जय जय स्वामी समर्थ | ||
सुधाकर काका – जीव माझा गुंतला | ||
दौलत – सुंदरा मनामध्ये भरली | ||
मयूर मोरे – तुझ्या रूपाचं चांदनं | ||
हर्षद – आई मायेचं कवच | ||
22 | लोकप्रिय बाल व्यक्तिरेखा | देवी – सोन्याची पावलं |
कृष्णप्पा : जय जय स्वामी समर्थ | ||
अक्षय – तुझ्या रूपाचं चांदनं | ||
दुर्गा – लेक माझी दुर्गा | ||
शिवानी – लेक माझी दुर्गा |
Promos
