वर्षा उसगांवकर

वर्षा उसगांवकर

मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या 90 च्या दशकातील महानायिका वर्षा उसगांवकर या 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणाऱ्या पहिल्या सदस्य ठरल्या आहेत. स्वप्नसुंदरी, महिलांची लाडकी स्टाईल आयकॉन आणि ड्रीमगर्ल अशी वर्षा उसगांवकर यांची ओळख आहे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर अशा अनेक दिग्गांजासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे.