योगिता चव्हाण

योगिता चव्हाण

योगिता चव्हाण 'कलर्स मराठी'वरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेत नायिका म्हणून झळकली. सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणाऱ्या तिच्या अंतरा या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आता रिक्षाचा गियर बदलून सुसाट प्रवास करायला ती सज्ज आहे.