पुरुषोत्तमदादा पाटील

पुरुषोत्तमदादा पाटील

किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांचे भाषण ऐकायला व्यासपीठावर लाखोंची गर्दी होते. महाराष्ट्राच्या लाडक्या किर्तनकाराला लाखो भक्त फॉलो करतात. किर्तनकाराचा वारसा लाभलेला तो आजच्या तरूणांचा गुरू आहे. आळंदी, पुणे, मुंबई, रायगड येथील मठांचा तो प्रसिद्ध मठाधिपती आहे.