जान्हवी किल्लेकर

जान्हवी किल्लेकर

'कलर्स मराठी'वरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत जान्हवी किल्लेकरने सानियाची भूमिका साकारली. तिने साकारलेल्या खलनायिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. सर्वांना पुरून उरणारी आणि आपल्या डोळ्यांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अशी ही जान्हवी किल्लेकर आहे.