आर्या जाधव

आर्या जाधव

रॅपची राणी म्हणजे आर्या जाधवची स्टाईलच हटके आहे. शब्दांवरची तिची पकड तिच्या प्रत्येक रॅपमध्ये दिसून येते. आर्या प्रचंड रोखठोक आहे. रॉकस्टार म्हणून सोशल मीडियावर ती चांगलीच लोकप्रिय आहे.