अरबाज पटेल

अरबाज पटेल

रिअॅलिटी शोचा स्टार, स्प्लिट्सविलाची जान म्हणजेच अरबाज पटेल. अरबाजने आपल्या स्टाईल आणि स्वॅगने अनेकांना घायाळ केलं आहे. अरबाजचे अनेक म्युझिक अल्बम देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हा जिगरबाज तरुण 'बिग बॉस मराठी'च्या घरात धुमाकूळ घालण्यासाठी आता सज्ज आहे.