अभिजीत सावंत

अभिजीत सावंत

अभिजीत सावंतने आपल्या आवाजाने संपूर्ण भारताला वेड लावलं. टेलिव्हिजनचा लोकप्रिय सिंगिंग स्टार म्हणून तो ओळखला जातो. अभिजीत सावंत भारताचा पहिला सिंगिंग आयडॉल आहे.