अंकिता प्रभू- वालावलकर

अंकिता प्रभू- वालावलकर

कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता प्रभू-वालावलकर एक लोकप्रिय इन्फ्लुएंसर आहे. मालवणचा चेडू अंकिता प्रभू वालावलकर आता बिग बॉस मराठीच्या घरात कोकणी हिसका दाखवायला सज्ज आहे.