सूरज चव्हाण

सूरज चव्हाण

टिक टॉकचा पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गुलीगत सूरज चव्हाण. सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घर गाजवायला सज्ज आहे.