बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 48 ! उत्कर्ष करतो आहे विशालला भडकवण्याचा प्रयत्न ? … विषय काय होतो तिघांनीच या आणि तिघांनीच भिडा – उत्कर्ष !

मुंबई २४ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कोणाच्या विरोधात कधी जाईल ? किंवा कोणाला कधी पाठिंबा देईल सांगता येत नाही... दिवसागणिक बदलत जाणारा सदस्यांचा खेळ आणि नाती, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांचे बदलते आणि खरं स्वरूप प्रेक्षकांना बघायला मिळते आह आता पुढे जाऊन सदस्यांमधील नात्यांचं  कुठलं रूप आपल्याला दिसणार हे बघूया...

उत्कर्ष, जय आणि विशाल यांच्यात एक चर्चा आज रंगणार आहे.. उत्कर्ष विशालला सांगताना दिसणारं आहे, तू एकतर माझ्याकडे येणार किंवा जयकडे जाणार... जय तुझ्याकडे येणार किंवा मी तुझ्याकडे येणार, तीनच गोष्टी आहेत. विकास या गोष्टीत डायरेक्ट येत नाही... सपोर्टिव तुला आणतो आणि मग स्वत: मागून येतो पण होतंय काय इथेचं (आपल्या तिघांमध्ये) फिरत चालेल आहे सगळं. माझं म्हणणं आकाय आहे समजा तू नाही आलास यांनी यायला पाहिजे ना ? समजं मी पण नाही गेलो तर यांनी खेळल पाहिजे ना ?समजं जय नाही आला तर नाही खेळत कोणी... विषय काय होतो तिघांनीच या आणि तिघांनीच भिडा. तेच होत चाललं आहे.

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मारठीवर.

Bigg Boss Marathi S3

Post Your Comments