मुंबई २४ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्यांना बिग बॉस यांनी एक टास्क दिला आहे. आता या टास्कमुळे सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडणार असे दिसून येते आहे.
बिग बॉस यांनी जाहीर केले, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास असमर्थ ठरलेल्या फक्त दोनचं सदस्य अवघड शिक्षेला सामोरी जाणार आहेत. विकास म्हणाला, विशाल आणि उत्कर्ष... विशाल त्यावर म्हणाला, असं मला कुठेही वाटतं नाही की मी कमी पडतो आहे. सोनली त्यावर म्हणाली, तेवढं मनोरंजन मला तुमच्याकडून नाही वाटलं...
बघूया टास्कमध्ये कोणत्या दोन सदस्यांची नावे पुढे आली ? आणि कोणते सदस्य ठरले अवघड शिक्षेस पात्र? बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
Bigg Boss Marathi S3
Post Your Comments