Home » अंतरा श्वेताला वाचवू शकेल ?
अंतरा श्वेताला वाचवू शकेल ?
- posted by
- CM Admin
- last updated on
- August 24, 2021
- at
- 9:46 am
जीव माझा गुंतला २५ ऑगस्ट रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर
उद्याच्या भागामध्ये श्वेताच्या झालेल्या गैरसमजामुळे श्वेता स्व:ताच आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. श्वेता हे सगळं नाटक करते आहे का ? श्वेताचं असं वागणं तिलाचं कुठल्या मोठ्या संकटात नाही ना टाकणार ? यामधून अंतरा तिला कशी वाचवेल ? श्वेता आणि मेघचं सत्य मल्हार आणि श्वेताच्या लग्नाआधी सगळ्यांसमोर येईल ? काय होईल मालिकेमध्ये बघा जीव माझा गुंतला २५ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर !